Type Here to Get Search Results !

वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा

वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा , घोषवाक्ये , Vachan Prerna Din Ghoshana 


 👉 वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल 

👉 जिथे जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक 

 👉 जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा 

👉  वाचन करता मिळते ज्ञान, उंचावते जीवनमान 

 👉 पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री 

👉  वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती 

⧭ वाचन प्रेरणा दिन अप्रतिम भाषण , निबंध संग्रह



 👉 ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू 

👉  वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा 

 👉  वाचनालयाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार 

👉  एक एक वाचू पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक 

 👉 वाचनसंस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी 

👉  वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उन्माद 

 👉 वाचता वाचता मिळते ज्ञान, अनुभव हाच गुरु महान 

👉  पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान

⧭ वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन - आशिष देशपांडे सरांचे


⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता , DR.A.P.J.ABDUL KALAM WHATSAPP MSG


⧭  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोटीव्हेशनल विचार


⧭  वाचन प्रेरणा दिवसासाठी घोषणा


⧭  डॉ ऐ. पी. जे. अब्दुल कलाम मराठी भाषण,मराठी माहिती ,सूत्रसंचालन


⧭  ए.पी.जे. अब्दुल कलाम - वाचन प्रेरणादिन हिन्दी भाषणे


  वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – DR. APJ ABDUL KALAM INFORMATION IN MARATHI

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad